शेअर URL
मराठी
मराठी
English
सूचना 4
New message2 min ago
Gradient updated1 hour ago
Webinar: Orange & BrownTomorrow 11am
Register now reminderJust now
सदस्य नोंदणी अभियान : आजच नोंदणी करून सदस्य व्हा.
bktd_Team upanayan_Sanskar upanayan_Sanskar2 Gungaurav DinDarshikaPrakashan1 DinDarshikaPrakashan2

ताज्या सूचना (Notices)

महत्त्वाची सूचना

उपनयन संस्कार नोंदणी अंतिम मुदत

२०२६ च्या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२६ आहे. तरी इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

२० मे २०२६

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की, संस्थेची वार्षिक सभा रविवार, २० मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

०५ एप्रिल २०२६

नवीन कमिटी सदस्यांची नियुक्ती

संस्थेच्या कामकाजाच्या विस्तारीकरणासाठी नवीन कमिटी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची माहिती वेबसाइटवर अद्ययावित करण्यात आली आहे.

आमच्याबद्दल थोडेसे

“आपल्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे जतन करत, आधुनिक शिक्षण व नैतिक संस्कारांच्या माध्यमातून समाजाची बौद्धिक व सामाजिक जडणघडण करणे हा आमचा पाया आहे. केवळ नोकरीच्या शोधात न राहता, उद्यमशीलता आणि नाविन्यपूर्ण व्यावसायिकतेची कास धरून समाजातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व समृद्ध बनवण्यावर आमचा भर राहील. या ज्ञान आणि अर्थाशक्तीच्या जोरावर, आपसातील स्नेहसंबंध दृढ करून एक संघटीत, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली समाज २०३५ पर्यंत उभा करणे हेच आमचे ध्येय आहे.”

Community
ध्येय व उद्दीष्टे
कमिटी मेंबर्स
शुल्क भरणा
फोटो गॅलरी
प्रेस रिलीज
सूचना/अभिप्राय
माहिती पुस्तिका

BKTD मराठी दिनदर्शिका पाहण्यासाठी क्लिक करा

वर्ष २०२६ ची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी

आमच्या प्रमुख योजना

सदस्य नोंदणी अभियान

संस्थेचे अधिकृत सदस्य व्हा.

सामुदायिक उपनयन संस्कार

सामुहिकरीत्या उपनयन संस्कार सोहळा.

गुण गौरव सोहळा

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

श्री ब्रह्मभूषण पुरस्कार

समाजातील दिग्गजांचा सन्मान.

भांडी बँक

कार्यक्रमांसाठी भांडी बँक सुविधा.

जेष्ठ नागरिक सहाय्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत आणि आधार.

रक्तदान

रक्तदान शिबीर आणि समाजसेवा.

नवदुर्गा सन्मान

नवरात्रीमध्ये महिलांचा विशेष सन्मान.

विद्यार्थी आर्थिक सहाय्य

गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत.

श्रावणी

श्रावणी संस्कार आणि धार्मिक कार्य.

सदस्य नोंदणी अभियान

संस्थेचे अधिकृत सदस्य व्हा.

सामुदायिक उपनयन संस्कार

सामुहिकरीत्या उपनयन संस्कार सोहळा.

गुण गौरव सोहळा

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

श्री ब्रह्मभूषण पुरस्कार

समाजातील दिग्गजांचा सन्मान.

भांडी बँक

कार्यक्रमांसाठी भांडी बँक सुविधा.

जेष्ठ नागरिक सहाय्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत आणि आधार.

रक्तदान

रक्तदान शिबीर आणि समाजसेवा.

नवदुर्गा सन्मान

नवरात्रीमध्ये महिलांचा विशेष सन्मान.

विद्यार्थी आर्थिक सहाय्य

गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत.

श्रावणी

श्रावणी संस्कार आणि धार्मिक कार्य.

देणगी तपशील

UPI द्वारे देणगी
UPI QR Code
UPI ID: 316236815907264@cnrb
बँक खाता तपशील
खाते मालक: Brahman Kalyan Trust Dharashiv
खाते क्रमांक: 316236815907264
बँक नाव: Canara Bank
IFSC कोड: CNRB0001234
कृपया देणगी केल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp द्वारे आमच्या अधिकृत नंबरवर पाठवा.

BKTD दिनदर्शिका २०२६