समाजहितासाठी आणि प्रगतीसाठी राबविल्या जाणाऱ्या आमच्या विविध योजना.
संस्थेचे अधिकृत सदस्य व्हा.
सामुहिकरीत्या उपनयन संस्कार सोहळा.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
समाजातील दिग्गजांचा सन्मान.
कार्यक्रमांसाठी भांडी बँक सुविधा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत आणि आधार.
रक्तदान शिबीर आणि समाजसेवा.
नवरात्रीमध्ये महिलांचा विशेष सन्मान.
गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत.
श्रावणी संस्कार आणि धार्मिक कार्य.