शेअर URL
मराठी
मराठी
English
सूचना 4
New message2 min ago
Gradient updated1 hour ago
Webinar: Orange & BrownTomorrow 11am
Register now reminderJust now

आमच्या विषयी

समाजाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली आपली संस्था.

आमच्याबद्दल थोडेसे

“आपल्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे जतन करत, आधुनिक शिक्षण व नैतिक संस्कारांच्या माध्यमातून समाजाची बौद्धिक व सामाजिक जडणघडण करणे हा आमचा पाया आहे. केवळ नोकरीच्या शोधात न राहता, उद्यमशीलता आणि नाविन्यपूर्ण व्यावसायिकतेची कास धरून समाजातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व समृद्ध बनवण्यावर आमचा भर राहील.

या ज्ञान आणि अर्थाशक्तीच्या जोरावर, आपसातील स्नेहसंबंध दृढ करून एक संघटीत, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली समाज २०३५ पर्यंत उभा करणे हेच आमचे ध्येय आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन हे स्वप्न साकार करूया.”

२०३५

आमचे लक्ष

१००%

समर्पण

अनेक

सशक्त कुटुंबे

Community

आमचे ध्येय (Mission)

समाजातील प्रत्येक कुटुंबाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. उद्यमशीलता आणि आधुनिक ज्ञानाचा प्रसार करून सर्वांना स्वावलंबी बनवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

आमचा दृष्टिकोन (Vision)

२०३५ पर्यंत एक संघटित, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली ब्राह्मण समाज निर्माण करणे, जो सांस्कृतिक मूल्ये आणि आधुनिक प्रगतीचा उत्तम मेळ साधेल.