खालील विविध सामाजिक उपक्रमांसाठी तुम्ही आपली नोंदणी करू शकता.
संस्थेचे अधिकृत सदस्य होण्यासाठी नोंदणी करा.
सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्यासाठी नाव नोंदणी करा.
भांडी बँकेच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करा.
अन्नसेवा उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करा.